देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

“सब्ब पापस्स अकरणं,कुसलस्स उपसंपदा “सचित परियोदपनं,एतं बुद्धां सासनं ।।”

नेदरलँड हा जगातील सर्वात जास्त नास्तिक देश आहे!!!
अपराधाचा आकडा तर इतका कमी, की कारागृह सुध्दा बंद करावी लागली!!!
100% शिक्षित लोक!!!
राहणीमान अत्यंत उच्चस्तरीय!!!
आणि एक आपला देश आहे जिथे कारागृहा ऐवजी शाळा बंद पडतात,
इथे रोज लोक भगवा, लाल, पिवळा, निळा, हिरवा, काळा झेंडा घेउन फिरतात तरीही
भयंकर गरीबी, वाढती बेरोजगारी, खून, बलात्कार, भेदभाव, जातिवाद,लाच, भ्रष्टाचार, गरीबांचे शोषण,
आपल्याइथे तर सामान्य गोष्ट आहे!

समाजातील अशिक्षित लोक ही आपली “समस्या” नाही

“समाजातील “सुशिक्षित” लोक “चुकीच्या” गोष्टीचे “समर्थन” करण्यासाठी आपल्या “बुद्धी” चा वापर करतात!

ही आपली “समस्या”आहे!

भवतु सब्ब् मंगलम्

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!