
दोन्ही देशांमधील व्यूहात्मक भागीदारी अधिक घट्ट व्हावी यासाठी चर्चा झाल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या संदेशात म्हटलं आहे. जर्मनीमधील भारतीय राजदूत हरीश पर्वथानेनी यांनी जर्मन संसदेच्या केंद्रीय संसद समूहाचे संरक्षण विषयक विभागाचे प्रवक्ते फ्लोरियन हान यांची आज बर्लिनमध्ये भेट घेतली.
याशिवाय राजदूतांनी क्षेत्रीय तसंच जागतिक सुरक्षा, जलशुद्धीकरण आदी विषयावर देखील संबंधितांशी चर्चा केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत