महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीयसामान्य ज्ञान
आगामी काळात राज्य मध निर्मितीचं केंद्र व्हावं – मंत्री सुधीर मुनगंटीवार…

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुंबईत आयोजित मध महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. राज्यात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. आगामी काळात राज्य मध निर्मितीचं केंद्र व्हावं यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून कौशल्य विकास, प्रोत्साहन, आणि प्रशिक्षणाबाबत एकात्मिक योजना गावागावात राबवावी, अशी सूचना मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत