महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सहकारी सूरज चव्हाण अटक…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संबंधित निवडक कंत्राटदारांना खिचडीचं कंत्राट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा सूरज चव्हाण याच्यावर आरोप आहे.कोविड १९ साथरोगाच्या काळातल्या खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सहकारी सूरज चव्हाण याला सक्तवसुली संचालनालयानं काल अटक केली. त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत