रात्री ८ वाजता कतारमध्ये या सामन्याला सुरुवात होईल. AFC आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत आज भारताचा सामना उजबेकिस्तानसोबत होणार आहे. या स्पर्धेतल्या पहिला सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला तर उजबेकिस्ताननं सीरियाला बरोबरीत रोखलं होतं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत