महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

जागतीक कीर्तीचे महाथेरो अजान जयासारो (थायलंड) यांचे मुंबई नगरीत आगमन…

सर्व धम्म उपासकांना  कळविण्यात येत आहे की दिनांक रविवार १४  जानेवारी २०२४ रोजी शिवाजी मंदीर सभागृह   प्लाझा सिनेमासमोर , दादर येथे मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने  मागच्या वर्षीप्रमाणेच दुपारी ४ ते ७ दरम्यान थायलंड येथून येणारे जागतीक कीर्तीचे आदरणीय महाथेरो अजान जयासारो यांच्या धम्मदेसना  कार्यक्रमाचं  खास आयोजन करण्यात आले आहे. या  सोहळ्यामध्ये आपल्या स्वहस्ते   आदरणीय भारतीय भिक्खु संघास अठ्ठपरिख्खार दान (भिक्खुंना अतिआवश्यक आठ वस्तू ) करण्याची संधी प्राप्त होणार आहे. ज्यांना या कुशल कम्मात सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया 98339 04066 या क्रमांकावर आपले नाव नोंदवा .            

हा कार्यक्रम महाउपासक डॅा हर्षदीप कांबळे सर प्रधान सचिव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे . या नंतर डॅा कदमस् डेंटल केअर यांच्या क्लिनिकचा याच मंचावरून उदघाटनाचा अर्ध्या तासाचा छोटेखानी कार्यक्रम होईन .या कार्यक्रमानंतर इंडो-कोरीयन पारंपारिक संगिताचा जागतिक दर्जाचा संगितसोहळा होणार आहे , पहिल्या चार रांगा आरक्षित आहेत. हे सर्व कार्यक्रम विनामुल्य आहेत. येणाऱ्या सर्व उपस्थितांसाठी मध्यांतरात अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे.

आपले विनित मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!