प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
पिंपरी-चिंचवडजवळ तळवडे इथल्या कंपनीत झालेल्या स्फोटात ७ महिला कामगारांचा मृत्यू तर काही महिला कामगार जखमी.

काल दुपारी पुण्याजवळील तळवडे इथल्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली या स्फोटात ७ महिला कामागारांचा मृत्यू झाला,तर काही महिला कामगार जखमी झाल्या आहेत.आहे.घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली.मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.तसंच दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत