
दक्षिण आफ्रिकेला कालच्या कसोटीत पराभूत केल्यानंतर भारताला हे स्थान मिळाले आहे. ICC कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिप क्रमवारी भारत पुन्हा पहिल्या स्थानी गेला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी होता. न्यूझीलंड तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत