महाराष्ट्रमुख्यपान

उमरगा तालुक्यात समता सैनिक जोडो अभियान

आज दिनांक 15 .11 .2023 रोजी भारतीय बौद्ध महासभा उमरगा तालुकाध्यक्ष आयु. संतोष सुरवसे यांच्या समवेत उमरगा तालुक्यामध्ये सैनिक जोडो अभियान राबवण्यात आले असून शंभर सैनिक गोळा करून समता सैनिक दलाचे शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
त्या अनुषंगाने आज मौजे गुंजोटी, एकुर्गा, कोरेगाव, औराद इत्यादी गावात जाऊन घरोघर फिरून सैनिक नोंदणी करण्यात आली.
या अभियानात प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा कोषाध्यक्ष राज्यश्री कदम, पर्यटन उपाध्यक्ष विश्वासभाऊ पांडागळे, संरक्षण उपाध्यक्ष अनिल सरतापे, तुळजापूर तालुक्यातील संरक्षण उपाध्यक्ष वैभव शिरसाट, निखिल गायकवाड, जीवन भाऊ गोरे, प्रभाकर गायकवाड, बलभीम गायकवाड, दयानंद कांबळे, कुन्हाळी व तुगाव येथील समता सैनिक दलाच्या महिला इत्यादीची होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!