आदरणीय अंबादास शिंदे सर यांना वाढदिवसाच्या अनेक मंगल कामना..

दैनिक जागृत भारत चे हितचिंतक माननीय अंबादास शिंदे यांना 76 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आदरणीय अंबादास शिंदे यांनी आजवर केलेल्या अनेक समाज उपयोगी, क्रांतिकारी, मार्गदर्शक प्रेरणादायी कार्याला दैनिक जागृत भारत च्या टीम च्या वतीने क्रांतिकारी जय भीम ..! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
आदरणीय अंबादास शिंदे यांनी स्थापन केलेल्या व कार्यरत असलेल्या संस्था खालीलप्रमाणे.
1) संस्थापक अध्यक्ष दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य 2) भारतीय दलित पॅंथर चे माजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष 3) माजी अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सोलापूर 4) मुख्य संपादक साप्ताहिक बंडखोर (1984) 5) समता प्रिंटिंग प्रेस चे मालक व मुख्य वितरक 6) माजी मुख्याध्यापक सोलापूर हायस्कूल सोलापूर 7) लेखक – ॲट्रॉसिटी ॲक्ट व मी विद्रोही हे आत्मचरित्र 8) माजी अध्यक्ष प्राध्यापक शिक्षक कर्मचारी संघटना.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत