दैनिक जागृत भारत
-
देश

नळदुर्ग येथील भिमनगर मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक ” स्पेशल ” शाळेची इमारत धोकादायक
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपीचे सोंग घेऊन इमारतीकडे अक्षम दुर्लक्ष केले . नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग दलित वस्तीत भीमनगर मध्ये…
Read More » -
मनोरंजन

“उ सा से”
असताना मी,आनंदाच्या भरात,कुटुंबाच्या सण, सोहळ्यात,मित्रांच्या गराड्यात,सुख, स्वप्नाच्या दारात.! वेळ साधूनी नेमकी,मनाच्या दुखऱ्या कप्प्यातून,अवचित अवतरे तू,भूतकाळाच्या गाभाऱ्यातून,अन् माझ्या डोळ्यांच्या कडा,जातेस ओल्या…
Read More » -
दिन विशेष

मतदारांनो हौशियार sss उमेदवार आपल्या पर्यंत पोहंचत आहेत
मतदारांनो जागे व्हा योग्य नगराध्यक्ष व नगरसेवक निवडण्याची संधी मिळाली आहे नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या होऊ…
Read More » -
दिन विशेष

बौद्धांनो…
बौद्धांनोदीपदान उत्सवाचा नावाखालीदिवाळी साजरी करण्याचामुर्खपणा करू नका… दिवाळी हाहिंदू धर्मातील सर्वात मोठा सणमानला जातोहा सण बौद्धांचा नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीहिंदू…
Read More » -
देश

सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतरे आणि त्याचे पडसाद व प्रस्थापित पक्षांचे वर्तन ,,,,,!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••ऍड अविनाश टी काले , अकलूजतालुका माळशिरस ,, जिल्हा सोलापूर मो न 9960178213••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या .आणि सोलापूर…
Read More » -
देश

बौद्धांनो खंबीर भूमिका घ्या
भारतातील ख्रिश्चन, पारसी, जैन, मुस्लिम, शीख हे दिवाळी करत नाही. दिवाळी करत नाहीत म्हणून ते लाजतही नाहीत. ते सुद्धा स्वभिमानाने…
Read More » -
दिन विशेष

♦️ बौध्द आणि हिंदु सण वार ♦️
नागपंचमी, दिवाळी इत्यादी सनावरून बौद्ध धर्मीय समाज माध्यमातून हे सण साजरे करण्यावरून भांडत असतात. एक छोटा वर्ग नेहमी हिंदू सण…
Read More » -
दिन विशेष

दिवाळीचा अकथित इतिहास..
समाज माध्यमातून साभार दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमा येते. त्यानंतरच्या आमावस्येला दिवाळी येते. या निमित्ताने बहुतेकांच्या घरी साफसफाई – रंगरंगोटी केली जाते.…
Read More » -
कायदे विषयक

ओबीसी समाजाचे शक्ती प्रदर्शन
ओबीसी समाजाचे आरक्षण मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिने 2/9/2025चा जी आर काढण्यात आला हेदराबाद गॅझेट मधुन मराठ्यांना कुणबी समाजाचे…
Read More » -
उद्योग

“दिवाळ”
माझ वय अठ्ठावन्न पूर्ण आहे.मला अक्कल आली तेंव्हाची परिस्थिती आजच्या पेक्षा फारच वेगळी होती. आमची लोक शेती करायला लागली होती.…
Read More »








