
दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन इथे हा सामना होणार. हवेत दमटपणा असल्याने खेळ उशीरा सुरु होणार. दोन सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊन इथे होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघातील पहिला कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत