नागपूरमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

शाक्य संघातर्फे दीक्षाभूमीला मानवंदना

आयुष्यमान – शशिकांत बाबरे ( सचिव ) , आयुष्यमान अशोककुमार दिलपाक , आयुष्यमान -नाना गाडे * शाक्य संघ * सामाजिक बहुउद्देशीय संस्था सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी सोलापूर तसेच आयुष्यमती – लीलावती गाडे, आयुष्यमती – सुनिता दिलपाक* शाक्य संघ * महिला ब्रिगेड सोलापूर हे दिनांक 24 -10 -2023 रोजी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त नागपूर येथे दीक्षाभूमीवर*शाक्य संघ * दीक्षाभूमी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी नागपूर तसेच *शाक्य संघ * सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी नांदेड यांच्या समवेत पतसंचलन करून मानवंदना देण्याकरता जात असतात दीक्षाभूमी नागपूर येथे( लाखो बौद्ध उपासक व उपासिका यांचे जनसमुदायासमोर नागपूर)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!