मुख्यपानराजकीय

दूरसंचार विधेयक लोकसभेत मंजूर

राज्यसभेनं चर्चा करून लोकसभेला परत पाठवलेलं वस्तू आणि सेवाकर दुरुस्ती विधेयक आज संसदेनं  मंजूर केलं. लोकसभेत आज दूरसंचार विधेयक, २०२३  मंजूर झालं. दूरसंचार सेवांचा विकास, विस्तार आणि पुरवठा करण्यासंबंधीच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकात वस्तू आणि सेवाकर कायदा, २०१७ मध्ये सुधारणा करण्याबाबतच्या तरतुदी आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!