महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्षांपुढं दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद पूर्ण

शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांनी तर ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी अंतिम युक्तिवाद केला. शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांपुढची सुनावणी आज संपली. या याचिकांवर दहा जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत