देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
फर्स्ट बुद्धिस्ट लिटरेचर अँड कल्चरल सेमिनार मध्ये ज्येष्ठ लेखक विचारवंत आणि आंबेडकरी अभ्यासक विजय सुरवाडे यांची सहपत्नीक उपस्थिती आणि सन्मान सोहळा.



अहमदाबाद येथे झालेल्या फर्स्ट बुद्धिस्ट लिटरेचर अँड कल्चरल सेमिनार मध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या यु एम सोळंकी द्वारा गुजराती मध्ये लिहिलेल्या स्वचरित्राच इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक विजय सुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत