महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
भावपूर्ण श्रद्धांजली ! कै.लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू जेष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे आज वयाच्या 78 व्या वर्षी घशाच्या कर्करोगाने दुःखद निधन झाले.

कै.लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू जेष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे आज वयाच्या 78 व्या वर्षी घशाच्या कर्करोगाने दुःखद निधन झाले अनेक सुपरहिट मराठी चित्रपटातुन त्यांनी विविध भुमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले होते आज हे गुणी अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले कै.रविंद्र बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत