मुख्यपानसंपादकीय

नळदुर्ग येथील सपोनि स्वप्नील लोखंडे यांच्या कार्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले

नळदुर्ग येथील सपोनि स्वप्नील लोखंडे यांच्या कार्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याला पोलीस महा संचालकांनी दिली भेट .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी
पदभार स्वीकारल्यापासून नळदुर्ग शहर व परिसरातील गावगुंडांना खाकीची धाक दाखवून सळो की पळो करून काहीच्य म्हुसक्या आवळल्या त्यामुळे नळदुर्ग परिसरात गुन्हेगारी वृत्तीचे लोकांना पूर्णपणे धाक बसला आसुन गोर गरीबांचा संसार उद्धवस्त करणाऱ्या रसायन मिश्रित हातभट्टी दारूच्या अनेक भट्ट्या उध्वस्त केले. कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावरून
अवैधरीत्या होणाऱ्या गुटखा वाहतुकीला आळा घालण्यासाठी सापळा रचून लाखो रुपयांचा गुटखा माफियांच्या विरोधात कारवाई केली तसेच अनेक
प्रलंबित गुन्हे निकाली काढल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची कामगिरी कौतुक करत समाधान व्यक्त केले.
नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यांला भेट देऊन आपल्या जिवनातील एक वेगळा मनमुराद आनंद लुटला ऐतिहासिक किल्ल्यातील महत्व सांगत यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांच्या कर्मचार्‍यानी पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांचा सत्कार केला किल्ल्यातील नयन रम्य धबधबा पाणी महाल उपली बरुज पाण्यातील बोटी सह अदि ठिकाणी जाऊन आनंद लुटला यूनिटी मल्टीकॉन च्या कर्मचारी त्यांच्या स्वच्छते बद्दल समाधान व्यक्त केले .
अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश अप्पर पोलीस अधीक्षक गोैहर हसन. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी . पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख नळदुर्ग येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या सह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!