महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिकसामान्य ज्ञान

सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोटच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

विद्यापीठ अनुदान आयोग ( UGC ) ने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्रा द्व्यारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा सम्यक विद्यार्थी आंदोलना तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. व जयंती साजरी करू नये असा इशारा देण्यात आला.

सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र सल्लागार समिती अध्यक्ष आदरणीय अंजलीताई प्रकाश आंबेडकर व सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य सल्लागार समिती सदस्य मा.महेश भारतीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोट तालुक्याच्या वतीने सोमवार दि .०४/०६/२०२३ रोजी अक्कलकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोट मा. तालुका अध्यक्ष रविराज पोटे, साहिल कांबळे, विकास वाघमारे, आकाश बनसोडे, सम्राट  सोनकांबळे, श्रीधर दसाडे, विजय बनसोडे, महेश बनसोडे, लक्ष्मण बनसोडे, इरेश गायकवाड, सागर मोची, सागर मस्के, मारोती गायकवाड, लखन गायकवाड, दिलीप खांडेकर, समर्थ बनसोडे  आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!