महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मुख्यमंत्री शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

दैनिक जागृत भारत वृतसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (दि.30) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवारी (दि. 30) दुपारी 3 वाजता त्यांचे चिपी विमानतळ येथे आगमन होणार आहे व दुपारी 3.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी होणार . सायंकाळी 4 वाजता मोटोरीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं 4.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ:- चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग सायं. 5.15 वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!