महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिकसामान्य ज्ञान

“स्थानिक नवउद्यामींचे ‘आत्मनिर्भर’ उपाय संरक्षण क्षेत्रासाठी”

संरक्षण सामग्री उत्पादनात भारत स्वयंपूर्ण बनवण्याच्या केंद्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेत छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीतील नवउद्यामींचाही उत्साहवर्धक सहभाग असून, संरक्षण क्षेत्राला लागणारे ड्रोनसह विविध उपकरण निर्मिती तसेच ७६ प्रकारच्या गरजा व समस्यांवर तांत्रिक उत्तर शोधण्यासाठी येथे विविध उपक्रमांकडून चाचपणी केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आतापर्यंत येथील नवउद्यामी उपक्रमांकडून संरक्षण खात्याने सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या उपकरणांची खरेदी देखील केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!