महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे आज, बुधवार दि.१४ फेब्रुवारी, २०२४ रोजीचे कार्यक्रम

दुपारी १२.०० वा.
राज्य मंत्रिमंडळ बैठक
● स्थळ :- मंत्रिमंडळ बैठक कक्ष, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई.

दुपारी ०१.३० वा. किंवा मंत्रिमंडळ बैठकीनंतर
उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
● स्थळ :- मंत्रिमंडळ बैठक कक्ष, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई.

दुपारी ०२.३० वा.
बांबू लागवड टास्क फोर्स समितीची बैठक
● स्थळ :- मंत्रिमंडळ बैठक कक्ष, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई.

दुपारी ०३.०० वा.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि भारत विकास ग्रुप यांच्यात सामंजस्य करार
● स्थळ :- मंत्रिमंडळ बैठक कक्ष, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई.

सायंकाळी ०४.०० वा.
नगररचना व मूल्य निर्धारण विभाग आयोजित स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी- कर्मचारी पुरस्कार २०२४ वितरण सोहळा
● स्थळ :- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.

सायंकाळी ०५.०० वा.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील आयुक्त कार्यालयाच्या नुतन मुख्य इमारतीचे उद्घाटन
● स्थळ :- मुंबई महापालिकेच्या मागे, प्लॉट क्र.१४५०, सीएसएमटी, मुंबई.

सायंकाळी ०६.३० वा.
स्व.इंदिराबाई बाबुराव सरनाईक (कॅशलेस काऊंटर) रुग्णालय आणि मिरारा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचे लोकार्पण, तसेच पोलीस ताफ्यातील वाहनांचे लोकार्पण
● स्थळ :- भारतरत्न गानसम्राज्ञी लताताई मंगेशकर नाट्यगृह, महाजनवाडी मिरा रोड पूर्व.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!