महाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

बुलढाण्याच्या खामगाव मधील कॉलोनी गावात महापुरुषांचे फोटो फाडल्याने दगडफेक.

महापुरुषांचा फोटो असलेल्या पोस्टरवरुन वाद झाला आहे. बुलढाण्याच्या खामगावमध्ये कोलोरी गावात दगडफेक झाली आहे . आंदोलकांकडून दगडफेक झाली तसेच पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड झाली पण आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!