देशमहाराष्ट्रमुख्यपान
संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा.

23/11/2023
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच अनावरण होणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.न्यायालयाच्या परिसरात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असा पुतळा उभारला जाणार आहे.
भारताचे सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने पुतळा लावला जाणार आहे. हरियाणातील मानेसर इथं हा पुतळा बनवण्यात आला असून त्याचं कामही आता पूर्ण झालं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत