महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक
प्रा. अंजना सोनवणे (गायकवाड) यांना पीएच. डी. पदवी प्रदान.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडुन प्रा. अंजना सोनवणे (गायकवाड) यांना “सत्यनारायण गोयंका – व्यक्तित्व व कृतीत्व” या विषयावरिल प्रबंधास काल पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. अंजनाताईचे हार्दिक अभिनंदन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत