महाराष्ट्रमुख्यपान
रायगड जिल्ह्यात महाड इथं ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या ११ वर

रायगड जिल्ह्यात महाड इथं ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या ११ झाली आहे. NDRF अर्थात,राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं ही माहिती दिली.सर्व ११ कामगारांचे मृतदेह हाती लागले असल्यामुळे तिथली शोधमोहिम आता बंद केली असल्याचं NDRFनं कळवलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत