महाराष्ट्रमुख्यपान

केंद्र सरकारचे जाचक निकष दूर करून तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.


प्रतिनिधी तुळजापूर:-आज दिनांक रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूरच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मार्फत तहसीलदार तुळजापूर निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाने काल दिनांक 31/10/2023रोजी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केलेली आहे केंद्र सरकारच्या जाचक निकषांमध्ये बसत नाही म्हणून त्या यादीमधून तुळजापूर तालुका वगळण्यात आलेला असल्यामुळे दुष्काळाच्या झळा सौसुन सुद्धा तुळजापूर तालुक्याला मदतीपासून वंचित ठेवण्यात आले असल्यामुळे , लवकरात लवकर केंद्र सरकारच्या जाचक अटी बाजूला ठेवून तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी मध्ये घ्यावे व तात्काळ मदत जाहीर करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस यापुढील काळामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे शरद जगदाळे गणेश रंजीत मोरे प्रशांत नवगिरे ननवरे रुबाब पठाण तोफिक शेख विनोद साबळे शहाजी ननवरे व कार्यकर्ते उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!