प.महाराष्ट्र
सोलापूर – मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द; ११० फेऱ्या थांबवल्या
सोलापूर – महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरुच आहेत, लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सरकारवर हल्लाबोल केला जात आहे, या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी घेतली जात आहे, सोलापूरहून जालना, बीड, लातूर औरंगाबादकडे जाणाऱ्या ११० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत