दिन विशेषदेशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भारतभुमीच्या मातीत देहूरोड येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना प्रथम करण्यात आली आहे

जेव्हा डॉ, बाबासाहेब आंबेडकर रंगुन येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदला गेले होते, तेव्हा भारतामध्ये जन्म झालेल्या सिध्दार्थ गौतम बुद्धाचे पुष्प मित्र शुंगाने नामोनिशाण बुडीत केले होते, आणि अल्लाउद्दीन खिलजी मुहम्मद तुघलक यांनी बौद्धांच्या मुर्त्याला आणि बौद्ध सुसंस्कृतीच्या बोली पाली भाषांचे समुळ नष्ट केले तथा कुशिनारा, सारनाथ, आशा बौद्ध विश्वविद्यालयाचे राखरांगोळी केली होती, तेव्हा पासुन ह्या भारतभुमीत उदय असलेल्या बौद्ध धम्माचे ज्ञान 
अंधार मुक्त केले होते, म्हणुन क्रांती जोतिबा फुले यांनी ह्या विद्येचा शोध लावून सांगितले की विद्येविना मती हेच षडयंत्र रचुन क्षत्रियाचे शुद्र केले आहे, तेव्हा 
कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना एक चिठ्ठी आली, तेव्हा ते निरक्षर असल्या कारणाने एका सावरकरांच्या घरी गेले म्हणाले, सावकारजी मले ही चिठ्ठी फोडून दाखवाजी, त्या सावकाराने गाडगेबाबाकडून आधी काम करुन घेतले,तथ नंतर ती चिठ्ठी वाचुन दावली तर त्यात होते, तुला सावडण्यासाठी बोलावले आहे,हा त्या विध्येवर केलेला आघात केला होता, यासाठी 
डॉ, बाबासाहेब शिकल्यामुळे या ज्ञानाचा सुगावा लागला, म्हणुन हा बौद्ध धम्म पुनः उदयासी आला,
देहू रोड येथे डॉ, बाबासाहेबाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा बाबासाहेब म्हणाले 
तुम्ही हा चोखामेळा याचे मंदिर बांधले आहे त्यात बौद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करा, तेव्हा चोखामेळा
समाज त्यांनाच म्हणाला हे कार्य तुमच्या हस्ते करा, म्हणुन डॉ, बाबासाहेब म्हणाले मी रंगुनला गेलो होतो,
तेव्हा मला बौद्ध मुर्ती भेट दिली, म्हणुन २५ डिसेंबर 
१९५४ रोजी ह्या बौद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना डॉ, बाबासाहेबांच्या हस्ते करण्यात आली, आणि हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता, तेव्हा जागतिक किर्तीचे बौद्ध संत तुकाराम महाराज यांच्या काव्यात ज्ञानीयाचा राजा गुरु माहाराज इथे बौद्धज्ञानाचे पिंपळ वृक्षांचे डॉ, बाबासाहेबांच्या हस्ते लागवड करण्यात आले, तेव्हा पासुन हा सोहळा दरवर्षी आपणाला प्रेरणादायी ठरतो आहे,आज दि,२६ डिसेंबर २०२४ रोजी ७० वर्ष होत आहेत, यानिमित्ताने या क्रांतिकारी कार्याला अभिवादन त्रिवार वंदन 

लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ दि २५,१२,२०२४ वेळ ९,१५ सकाळ 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!