मुख्यपानमुंबई/कोंकण
ठाण्यात ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून ६ जणांचा मृत्यू तर दोन कामगार गंभीर जखमी झाले


ठाण्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथे इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली आहे. ज्यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत