काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

स्थानिक बाजारपेठेतील सोन्याची मागणी आणि इस्रायल-हमास युद्धामुळेही सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात 500 ते एक हजार रुपयांची वाढ दिसून आली. 22 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार रुपयांच्या वर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपयांच्या वर आहे. चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
हैदराबाद – 60,110 रुपये
कोलकत्ता – 60,110 रुपये
गुरुग्राम – 60,260 रुपये
मुंबई – 60,110 रुपये
पुणे – 60,110 रुपये
पटना – 60,160 रुपये
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत