कामचोर आमदाराची निषेध सभा.

जळगाव शहरातील प्रभाग बारा मथे कलेक्टर बंगला जवळ चर्च पासून एकता नगर कडे रस्ता अत्यंत खराब आहे.चारही नगरसेवक कामचुकार होते.एकालाही सुबुद्धी आली नाही कि रस्ता बनवणे आपली जबाबदारी आहे.पण जोपर्यत कमीशन मिळत नाही तोपर्यंत हे कोणालाही काम करू देत नाहीत.शीवाजीनगर मधील एका नगरसेवकाने तर चक्क रस्ता मक्तेदार धांडेंना कमीशन साठी दादागिरी केली.म्हणे माझे कमीशन दे ,नंतर काम कर.नाहीतर ठेका रद्द करू.याच कारणाने नगरसेवकांनी जळगाव शहरातील रस्ते बनू दिले नाहीत.कोण करते नालायकपणा? पिंप्राळा मधील नालायक नगरसेवक तर वर्क ऑर्डर निघूनही रस्ता डांबरीकरण करू देत नाही.किती हा नालायकपणा! असे जळगाव मधील नालायक,कमीशनखोर नगरसेवकांनी मतदारांशी बेईमानी केली.हेच चोर पुन्हा पैसे दाखवून मत मागायला येतील.यांना पुन्हा निवडून देऊ नये.तरच रस्ते बनतील.नगरसेवक बेशरम , नालायक आहेत.त्यांना लाज लज्जा शरम नाही.म्हणून निवडणुकीत हाणून पाडणे हाच एक जालिम इलाज आहे.़या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.आणि आमदार फीत रेबीन कापत आहेत.नगरपालिकेच्या पोर्च मधे गुलाल टाकून नाचत आहेत.आमदार भोळेंना जबाबदारी चे भान नाही.पैसे कमवण्याचे ज्ञान आहे. डॉ सुभाष राणे आणि राकेश वाघ यांनी या निषेध सभेचे आयोजन केले होते….. शिवराम पाटील९२७०९६३१२२महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत