मुख्यपानमुंबई/कोंकण

अमित शाह उद्या मुंबईत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार २३ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. ते मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहे. याव्यतिरिक्त ते मुंबईत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.

अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे समजते. सध्या महाराष्ट्रात मराठा, धनगर आणि ओबीसी समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. या प्रश्नांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शाह चर्चा करणार असल्याचे समजते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!