महाराष्ट्रमुख्यपान
मत मागण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला शेतकऱ्याचे उत्तर.

माझं मत तुम्हाला हवा असेल तर ऑनलाईन अर्ज करा त्यानंतर नवरा-बायको दोघे माझ्याकडे या, सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा ही सगळी कागदपत्र घेऊन या. त्यानंतर मला जशी तत्वतः, कर्जमाफी मिळाली त्याच पद्धतीने तुम्हालापण तत्वता मतदान करण्याचा अभ्यास करून मग. तुम्ही आमदार होण्याच्या योग्यतेचे व लायकीचे आहात का ? हे कागदोपत्री पाहुनच तुम्हाला मतदान केलं जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत