“संविधानविरोधी सरकार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर…”, राऊतांची नार्वेकरांवर टीका

मुंबईत मराठी महिलेला घर नाकारणे, कांद्याचा लिलाव बंद, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर झालेली प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई आदी मुद्दे राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. तर, दुसरीकडे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक ठरतेय. तसंच, निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाने भारतावर आरोप केल्याने केंद्र सरकारकडून त्याप्रकरणी लवकरच स्टेटमेंट दिलं जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय नेते मंडळींकडून प्रतिक्रिया येत आहेत. तसंच, गेल्या २३ तासांपासून सुरू असलेले गणपती विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. २३ तासांनंतर मुंबईच्या लालबागच्या राजाचे विसर्जन झाले आहे. तर, पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरू आहे. यासह राज्यातील हवामानाची स्थिती जाणून घेऊयात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत