खान्देशदिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपान

35 निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाशिक येथे मानव कल्याण पुरस्कार प्रदान कार्यक्रम.

नाशिक : औरंगाबादकर सभागृह येथे
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 32 निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि संस्थांना मानव कल्याण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बी जी वाघ. आय ए एस.होते प्रमुख अतिथी मार्गदर्शक लेखक मा.अनिल वैद्य साहेब (माजी न्यायाधीश) , कामगार नेते विचारवंत मा.करुणा सागर पगारे दादा, मा.शिवदास म्हसदे संस्थापक अध्यक्ष मानवतावादी बहुउद्देशीय संस्था, मा.किशोर के.बच्छाव गुरुजी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक अतिथीना ही मानव कल्याण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मा. टी वाय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिलिंद तेलोरे,डॉ स्वप्नील देखणे, दीपक देखणे इत्यादी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट आयोजन केले होते.
मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांचे तर्फे पुरस्कारार्थी यांची नावे
१) रघुनाथ रामजी जगताप.
२) ॲड. राजेंद्र शामराव चंद्रमोरे.
3) भास्कर रामचंद्र बर्वे.
४) उत्तमराव रामचंद्र गांगुर्डे.
५) प्रा.डाॅ. घनश्याम बाबुराव जगताप.
६) मिलिंद शंकरराव तेलुरे.
७) रामदास शिवराम दोंदे.
८) भास्कर सखाराम साळवे.
९) भगवान उत्तमराव बच्छाव.
१०) प्रवीण बाबाचंद बागुल.
११) मंदाकिनी शशिकांत दाणी.
१२) गौतम संपत सोनवणे.
१३) हिरामण शिवराम शेवाळे.
१४) नितीन एस जगताप.
१५) डाॅ. प्राजक्ता दिपराज धनविजय.
१६) जयश्री पगारे.
१७) सुधाकर दगुजी केदारे.
१८) संजय हिरामण निकम.
१९) देवचंद दामू महाले.
२०) साहेबराव विठ्ठल जाधव.
२१) वसंत दगू जाधव.
२२) किसनदास द्वारकादास वैष्णव.
२३) गुलाब शहाबाज सय्यद.
२४) बाळासाहेब भिकाजी पवार.
२५) सुभाष श्रावण गायकवाड.
२६) मधुकर हिराजी भोये.
२७) विजय विष्णू कटारे.
२८) लक्ष्मी अशोक मोरे.
२९) मुकुंद हरिभाऊ भदाणे.
३०) कु. प्रभू अमोल दोंदे.
३१) कु. अलिशा राहुल निरभवणे.
३२) मानसी संजय वाढविंदे.
कार्यरत संस्था म्हणून….
३३) मानवतावादी बहुउद्देशीय संस्था, नाशिक.
३४) जाॅगर ग्रुप, गांधीनगर, नाशिक.
३५) स्वयंदीप समाज प्रबोधिनी संस्था, (राणेनगर, राजीव नगर, इंदिरानगर परिसर नाशिक.)
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा.दिपक अहिरे सर यांनी उत्तम रीतीने पार पाडले मा.अरुण दोंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!