शाक्य संघातर्फे माता रमाईंना विनम्र अभिवादन

दिनांक 27-05 -2025 रोजी महामाता माता रमाई यांच्या स्मृतिदिनी वाडिया कॉलेज जवळ पुणे येथील असणारे महामाता रमाई यांच्या स्मृतिदिनी नियोजित” शाक्य संघ ,” शौर्य विजयस्तंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे यांच्याकडून
मानवंदना देऊन विनम्र अभिवादन
नियोजित ” शाक्य संघ ,” सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे यांचे कडून पुणे येथील महामाता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली सदर प्रसंगी विविध सामाजिक संघटना पुणे येथील सदर कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या
सदर कार्यक्रमांमध्ये अशोककुमार दिलपाक (नियोजित – शाक्य संघ , संघटक व सल्लागार महाराष्ट्र राज्य. ). विठ्ठल गायकवाड ( समन्वयक माता रमाई सामाजिक ट्रस्ट पुणे ) , सुनील वारे ( बार्टी महासंचालक पुणे ) परशुराम वाडेकर , वृषाली रणधीर ( प्राचार्य वाडिया कॉलेज पुणे ) लताताई राजगुरू ( माजी नगरसेविका पुणे ) यांनी महामाता रमाई यांच्या स्मृतिदिनी मनोगत व्यक्त केले ,
सदर प्रसंगी सुभाष सर्वगोड ( अध्यक्ष – शाक्य संघ ,” शौर्य विजयस्तंभ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे ) , बाबासाहेब माने , गोविंद जगताप , कैलास रणपिसे , रमेश शिंदे (सेवानिवृत्त जेल पोलीस. ) महादेव आठवले, विजय सरावते, नामदेव मुनतोंडे , रमेश ओव्हाळ,
कल्लप्पा तेरदाळ अशोककुमार शेलार ,, रंजनाताई रणपिसे, मनीषाताई कोरके , छायाताई वाघमारे
वगैरे बहुसंख्य बौद्ध उपासक व बौद्ध उपासिका तसेच इतर समाजातील महिला व स्त्री पुरुष उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत