प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
डॉ. महेश कांबळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा दिला.

डॉ. महेश कांबळे आणि त्यांचे सहकारी आणि तमाम बेडग येथील आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न घेऊन मंत्रालय मुंबईकडे लॉन्ग मार्च करीत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत