
७ पूर्णांक ६ दशांश रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू इशिवाका भागातल्या नोटो इथे होता. जपानमध्ये काल झालेल्या भूकंपात इशिवाका परिसरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४८ वर पोहोचली असून जीवित व्यक्तींचा शोध जारी. जपाननं यापूर्वी दिलेला त्सुनामीचा इशारा मागे घेतला, तरी समुद्रामध्ये लाटा उसळण्याची शक्यता अद्याप कायम असल्यामुळे किनारपट्टी भागातल्या नागरिकांनी आपल्या घराकडे परतू नये, असे निर्देश स्थानिक प्रशासनानं दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत