जिथं पाणी पेटलं–बा.स.हाटे

सेनापती लढाया आणि युद्ध जिंकतात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाते परंतु त्यासाठी आत्मार्पण करणार्या सैनिकांच्या दफनभूमी वर एखादा चिरा ना पणती किंवा फूल कुणी ठेवत नाही…
महाडच्या चवदार तळ्याच्या संगरात अनेक कार्यकर्ते असे होते की त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता प्रतिष्ठेचे वलय नव्हते परंतु गत कानू गती केला सुरुंग लावण्यासाठी आपली निर्भय छाती आणि पोलादी मनगटे घेऊन ते सिद्ध होते त्याने आपल्या चळवळीशी कधीही प्रतारणा केली नाही पला मोडका तोडका संसार वार्यावर टाकून त्यांनी घुंगराची काठी आभाळाला टिकवली स्वतःचे शरीर रक्तबंबाळ करून घेतली परंतु आपल्या स्त्रिया व बालके यांच्यावर झालेले निर्गुण अन्याय हल्ले ते पाहिले की ज्यामुळे कित्येकांना मृत्यूही पत्करावा लागला त्यांचं दग्ध जीवने समाज पुरुषाच्या अंगावरची लेणी ठरावीत परंतु तरीही त्यांचा कुठे नामनिर्देश नाही जगाने त्यांची कुठेच गणती केली नाही परंतु त्यांचे स्मरण केल्याशिवाय चळवळीचे एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही त्या सत्याग्रहातील अनामवीरा ना
विसाव्या शतकाचा प्रभाव
बाबासाहेब म्हणतात धर्माची आवश्यकता गरिबांना आहे पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे गरीब मनुष्य आशेवर जगतो जीवनाचे मूळ भाषेत आहे अशा नष्ट झाली तर जीवन कसे होईल धर्म आशादायी बनवतो परंतु धर्म हा परिस्थितीनुसार बदलणारा लवचिक पाळण्यास सोपा असावा तसा तो नसल्यास तो त्याजच सतराशे 89 फ्रेंच राज्य क्रांती घडली या मध्ये माणसांच्या आणि नागरिकांच्या हक्काचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला या जाहीरनाम्यात ने आणि क्रांतीने जगाला तीन महान रत्ने दिली ती म्हणजे स्वतंत्रता समता बंधुता ही होत पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही तीन तत्त्वे बौद्ध तत्त्वज्ञानात अनुस्यूत आहेत असे सांगितले पुढे 1917 ला रशियामध्ये राज्यक्रांती झाली भारतातील अस्पृश्यांचे हाल जगातील कोणत्याही समाज घटकापेक्षा अधिक दैनिक दयनीय किळसवाण्या अवस्थेतील दुःखापेक्षा भयंकर होते अस्पृश्यांची तुलना करता येण्यासारखा बहुत भयानक जीवन जर कुणाच्या वाट्याला आला असेल तर ते अमेरिकेत नेलेल्या निग्रोंच्या युद्धात तुना राजा निर्माण होतो तसा जनतेच्या संघर्षातून नेतृत्व आणि नेता तयार होतो
पूर्वस्थिती
सत्याग्रह परिषदा पूर्वीच्या इतर चळवळी
महाडची पहीली बहिष्कृत परिषद
प्रतिज्ञा पुरती
पहिल्या परिषदेची प्रतिक्रिया
महाडची दुसरी बहिष्कृत परिषद
परिषदेनंतर
दक्षिणेकडील चळवळी
न्यायाधीशाचा छळ
सत्याग्रहाचे काही मानकरी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत