माता रमाई म्हणजे त्यागाचा आणि धैर्याचा संगम होय- सरिता मोकशी


सोलापूर दिनांक:- 7 / 2 / 2024 विजापूर नाक्यावरील कंबर तलाव येथे झाशीची राणी पुतळ्यासमोर माता रमाई जयंती निमित्त मीटिंग साठी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीसाठी सर्व महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती बैठक संपवून सर्व महिला विजापूर नाक्यावरील बौद्ध विहारात जमल्या व तिथे प्रज्ञा सूर्याची सावली नऊ कोटींची आई त्याग मूर्ती रमाई यांची जयंती थाटामाटात साजरा करण्यात आली सदर कार्यक्रमास सरिता मोकाशी मॅडम , नगरसेविका पूनम बनसोडे ताई ,सूर्यवंशी मॅडम, जयंती मॅडम नयना मॅडम, पाटील मॅडम, सुजाता फडतरे मॅडम, साबळे मॅडम, कस्तुरा कांबळे मॅडम, आणि तेथील वस्तीतील महिला उपस्थित होत्या ..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत