सर्वात जास्त बौद्धांची लोकसंख्या असलेले जिल्हे.

१)मुंबई – १.५ करोड पैकी
४० लाख बौद्ध
२)नागपूर – ३५ लाख पैकी
१२ लाख
३)अमरावती – २० लाख पैकी
८ लाख
४)वर्धा – १५ लाख पैकी
६ लाख
५)अकोला – २० लाख पैकी
८ लाख
६)सोलापूर – १९ लाख पैकी
८ लाख
७)औरंगाबाद- २० लाख पैकी
६ लाख
८)हमदनगर- २२ लाख पैकी
७ लाख
९नाशिक – ३५ लाख पैकी
९ लाख
१०)सातारा – २२ लाख पैकी
८ लाख
११)वाशीम – १५ लाख पैकी
६ लाख
१२)बुलढाणा- १५ लाख पैकी
६ लाख
१३)चेंबूर – ५ लाख पैकी
१.५ लाख
१४)कल्याण – २० लाख पैकी
डोंबिवली ७ लाख
म्हणजे एक खासदार निवडून येण्यासाठी
५ ते ६ लाख मतदान लागतं तर मग
या १४ जिल्ह्य़ात बौद्धांच मतदान
५ ते ६ लाख च्या वर आहे
म्हणजे
महाराष्ट्रात १४ खासदार आपण
स्वत:च्या ताकदीवर निवडून आणू शकतो.
वाचा व जागे व्हा.
बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य वापर करा
हा मेसेज सर्व महाराष्ट्रात फाॅरवरड करा.
विधानसभा निवडणूक अवघी एका वर्षा वर येवुन ठेपली असताना .. बौद्ध मतदारांना खरेदी करण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार सरसावले आहेत .पण.. बौद्ध मतदाराना माझे आव्हान आहे कि तुम्ही तुमच्यावर झालेला अन्याय विसरु नका ….
भिमाकोरेगाव दंगल झाल्यानंतर प्रत्येक गावात झालेल्या दंगली विसरु नका ..
दादा .. आबा.. बाबा… ताईसाहेब… वहिनीसाहेब … सावकार .. नाना…असे अनेक नेते आता बौद्ध मतदाराना भुरळ घालण्यासाठी बाबासाहेबांचे नाव दिवसरात्र घेत आहेत .. पण हिच वेळ आहे यांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची .. आणि…
जो आपल्या वेळेला धावुन येईल असा नेता वा आंबेडकर चळवळी तला समाजा साठी झटणारा कार्यकर्ते या उमेदवार निवडून द्या आणि आपली ताकत आपले मत वाया जाऊ देऊ नका, पक्ष फक्त आंबेडकरी विचार जपणारा असावे नेता आणि पक्ष बहुजन हिताची आणि sc, st, obc जनतेला साथ देण्याची असावा
दारु .. मटण.. पैसा याला बळी न पडता. बौद्धनो एकत्र राहा .. आता चुक केली तर येणारी पिढी हि गुलाम म्हणूनच जन्माला येइल .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत