शिवदास म्हसदे (संस्थापक अध्यक्ष मानवतावादी बहुउद्देशीय संस्था, नाशिक) यांच्या ५० वर्षाच्या सक्रिय सामाजिक आणि संविधान जनजागृती चळवळीच्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेत जर्सी सिटी हॉल येथे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन या संस्थेच्या वतीने “पे बॅक टू सोसायटी” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


अतिशय आनंददयी बातमी… शिवदास म्हसदे (संस्थापक अध्यक्ष मानवतावादी बहुउद्देशीय संस्था, नाशिक) यांच्या ५० वर्षाच्या सक्रिय सामाजिक आणि संविधान जनजागृती चळवळीच्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेत जर्सी सिटी हॉल येथे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन या संस्थेच्या वतीने “पे बॅक टू सोसायटी” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
इतर सन्माननीय पुरस्कार – फिलिप मार्टिन , डॉ सूरज येंडगे प्रमुख उपस्थिती- कौन्सिल अध्यक्षा – जॉईस वॉटरमन आणि डॉ. विष्णु माया परीयार आणि आंबेडकर इंटरनॅशनल मिशन बोर्ड आणि सन्माननीय सदस्य प्रमुख उपस्थितीत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत