अध्यक्ष अंबादास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथरचे पुनर्जीवन

बहुजन समाज बहुसंख्य असूनही देशाचे व राज्याचे सत्तेवर आणू शकलो नाही कारण बहुसंख्य असूनही भटालेळे आहोत म्हणून हे सर्व घडले आहे अल्पसंख्य ३ टक्के ब्राम्हण समाज सत्तेवर आला आहे ही खूप चिंतेची व धोकादायक घटना आहे यामुळे जातीय तेढ व अन्याय अत्याचार वाडले आहेत देश उध्वस्त होत आहे आपला प्राण देशाची घटना बदलण्याचे काम चालू आहे म्हणून याविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे यासाठी दलित पँथर ची गरज आहे महामानव महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपण सर्वजण संघर्ष करण्यास कटिबंध आहोत आपणास शिवश्री फत्तेसिंह राजे भोसले कोल्हापूर हे प्रति शाहू महाराज लाभलेले आहेत तेच दलित पँथर महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष म्हणून काम करतील त्यांचे आभार व अभिनंदन
३ आगस्ट सोलापूर येथे दलित पँथरचे पुनर्जीवन केले आहे
विशेष आनंदाची बाब म्हणजे ३ आठवड्यात आपण १२ जिल्ह्यात संघटन उभे केले आहे ते पदाधिकारी असे आहेत
१- अमित कांबळे अध्यक्ष जिल्हा सोलापूर
अजित कांबळे अध्यक्ष बार्शी तालुका – सोलापूर
- सोनवणे बाबुराव मारुती अध्यक्ष मोहोळ तालुका
- येताला खरबडे तालुका मंगळवेढा अध्यक्ष
ठाणे जिल्हा
+++++++++
शेखर बुधाजी भोईर अध्यक्ष ठाणे जिल्हा - गणेश शांताराम मोरे सचिव ठाणे जिल्हा
राजाभाऊ सरनोबत उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर
मुबई – प्रा अपरान्त अरुण कांबळे
युवा अध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य - प्रकाश पगारे.सहसचिव दलित पँथर महाराष्ट्र राज्य
महादू पवार पत्रकार उपाध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य
अमरावती - राजाभाऊ गडलिंग पत्रकार
उपाध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य - देव आठवले पत्रकार संघटक
सांगली जिल्हा
राणोजी घाटगे संघटक
- अमित जगताप अध्यक्ष सांगली जिल्हा
अहमदनगर जिल्हा
श्रीमती मीरा शिंदे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर
- प्रा मुंडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर
- कोल्हापूर जिल्हा
+++++++++++
सुरेश कांबळे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा - एस जे कांबळे उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा
सातारा जिल्हा
++++++++
विश्वास मोहिते संपादक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर - प्रा सुनील कांबळे उपाध्यक्ष सातारा जिल्हा
परभणी जिल्हा
+++++++++
सुमेध दाभाले अध्यक्ष परभणी जिल्हा - विलास साळवे उपाध्यक्ष परभणी जिल्हा
नांदेड जिल्हा
+++++++!
गोविंद राऊत वाड अध्यक्ष नांदेड जिल्हा - नारायण गोविंद मोरे उपाध्यक्ष नांदेड जिल्हा
लातूर जिल्हा
+++++++++
सुनील मांडले अध्यक्ष लातूर जिल्हा - नरसिंगे सर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर यांना मान्यता देण्यात यावी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत