
भारतीय प्रशासन सेवेत राज्यातून शेकडो अधिकारी घडवणारी संस्था अशी ओळख असलेली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकासमोरील राज्य प्रशिक्षण व्यवसाय शिक्षण संस्था एस आय एस सी इतरत्र स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे पूर्व सूचना न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने एस आय एस सी ला पत्र पाठवून ही संस्था इतरत्र स्थलांतरित करण्याचे फर्मान काढले आहे..?
राज्य सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील मुलांचा टक्का वाढावा ग्रामीण भागातील मुलांना भारतीय प्रशासन सेवेत यश संपादन करावे या हेतूने 1976 मध्ये संस्थेची सरकारने स्थापन केली
मुंबई पत्रकार
मा.सागर कांबळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत