महाराष्ट्रमुख्यपान

Scert द्वारा भाषा, इंग्रजी आणि गणित या विषयांची परीक्षा शासन मार्फत – दिनांक 30 ऑक्टोबर पासून घेण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Scert परिपत्रक, मुद्दा क्रमांक 14 नुसार शाळांनी भाषा, इंग्रजी आणि गणित या विषयाची स्वतंत्र चाचणी आयोजित करू नयेत, असे स्पष्ट आदेश scert ने दिले आहेत.

असे असूनही काही शाळा भाषा, गणित, इंग्रजी विषयाच्या वेगळ्या परीक्षा घेत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली होती.

म्हणूनच department level आपण निवेदन देऊन याबाबत आपला पाठपुरावा सुरू होता.

आपल्या निवेदनाची दखल घेत, शाळांनी scert परिपत्रक नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना उत्तर विभाग शिक्षण विभाग कार्यालयाने दिल्या आहेत.

सोबत मुंबई उत्तर शिक्षण विभाग परिपत्रक आणि scert परिपत्रक पाठवीत आहोत.

सर्व शाळांनी गणित, भाषा आणि इंग्रजी विषयाच्या डबल परीक्षा घेऊ नयेत.. तसेच परिपत्रकातील मुद्दा क्रमांक १४ नुसार कार्यवाही करावी ही विनंती.

मुंबई पश्चिम आणि मुंबई दक्षिण पाठपुरावा सुरू आहे काळजी नसावी.

???? शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी कायम २४*७ तत्पर अशी आपली संघटना????

आपलाच
तानाजी कांबळे
९८२१७६२८४३/८४२२९६३१२३
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!