आयु प्रशांत विद्या विजय ननवरे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इंडियन संख्या शास्त्र सेवा परिक्षा (ISS) मध्ये देशात 28 वा व महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने निवड


प्रबुद्ध साठे – माझी जन्म आणि कर्मभूमी असलेल्या पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव या माझ्या गावातील आयु प्रशांत विद्या विजय ननवरे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इंडियन संख्या शास्त्र सेवा परिक्षा (ISS) मध्ये देशात 28 वा व महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने पास होऊन निवड झाली यानिमित्त गावात नवबौध्द तरुण मंडळ , भंडीशेगाव व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्श
क म्हणून चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनीउपस्थित राहून प्रशांत ननवरे यांचे मनपूर्वक अभिनंदन करून आभाळभर शुभेच्छा दिल्या व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले रविवारी दि 4/2/2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत