भारतमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

रमाईंचा जन्म आणि बालपण 

रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी झाला .वडील भिकू धुत्रे (वलंगकर) आणि आई रुक्मिणी धुत्रे यांच्या पोटी द्वितीय कन्या म्हणून जन्माला अाल्या.त्यांचे वडील मजूर होते.रमाबाई त्यांच्या तीन भावंडांसह गोराबाई, मीराबाई आणि शंकर दाभोळजवळील वणंद गावात राहत . त्यांनी त्याच्या लहानपनीच आई गमावली आणि त्यानंतर काही वर्षातच वडिलांचे छत्र ही हरपले.

डॉ. आंबेडकर १४ आणि रमाबाई ९ वर्षांच्या असताना १९०६ मध्ये त्यांचा विवाह झाला, रमाबाईंचे लग्नापूर्वीचे नाव रामीबाई होते. लग्नानंतर नाव रमाबाई असे ठेवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमाने आपल्या पत्नीला रमाबाईंना रामू म्हणून संबोधत असत, तर त्या त्यांना साहेब म्हणत होत्या. त्यांनी २७ वर्षे खंबीरपणे बाबासाहेबांना साथ दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!