महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया उद्योग संचालनालय,महाराष्ट्र शासन

संपर्क :- भौदीप शहारे
(प्रकल्प समन्वयक)
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया मो.9545232450
द्वारा पाच दिवसीय गोट,डेरी, पोल्ट्री प्रशिक्षण कार्यक्रम गोंदिया येथे आयोजित केले आहे,
ज्यामध्ये
1)शेड बांधणी
2)प्राण्याचे आजार व उपचार
3) प्रकल्प अहवाल तयार करणे
4) अनुदान 60% पर्यंत
5) गोट फार्मिंग नोंदणी प्रक्रीया
6) बाजारपेठ
7) प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे,
पात्र लाभार्थी :-
1) शेतकरी व वयक्तिक उद्योजक
2) बचत गट (पुरुष व महिला)
3) शेतकरी उत्पादक संस्था
4) शेतकरी उत्पादक कंपनी
6) NGO
पाच दिवस प्रशिक्षण पूर्ण केल्या वर सर्वांना शासना मार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल,
हे प्रमाणपत्र या योजने व्यतिरिक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या योजने साठी पात्र असतील,
प्रकल्प लावण्या साठी मोफत हॅन्डहोल्डिंग सपोर्ट मिळेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत