!! बुद्ध विहार म्हणजे काय !!

धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
बुद्ध विहार म्हणजे काय?
●बुद्ध विहार म्हणजे जिथे चांगल्या विचारांचा संचार होत असतो
●बुद्ध विहार म्हणजे ध्यान साधना विपश्यनाचे अनमोल केंद्र
●बुद्ध विहार म्हणजे मानव जातीसाठी दीपस्तंभ आहे.
●बुद्ध विहार म्हणजे शहरी आणि गांव पातळीवरील विद्यापीठ आहे
●बुद्ध विहार म्हणजे मानव जातीसाठी प्रेरणा स्त्रोत आहे.
●बुद्ध विहार म्हणजे आधुनिकतेची कास धरून विज्ञानवादी जागृत माणसे निर्माण करणारे केंद्र आहे
●बुद्ध विहार म्हणजे बहुजन चळवळीचा इतिहास जिवंत ठेवणारे आणि प्रचार, प्रसार करणारे केंद्र आहे
●बुद्ध विहार म्हणजे परिवर्तनवादी चळवळींना ऊर्जा देणारे केंद्र आहे.
●बुद्ध विहार म्हणजे केवळ पुजापाठ प्रार्थनेचे केंद्र किंवा सभागृह नसुन समाज प्रबोधनाच्या विचारमंचाचे केद्र आहे
●बुद्ध विहार म्हणजे माणसाला दु:खमुक्तीचा मार्ग दाखविणारे केंद्र आहे
●बुद्ध विहार म्हणजे माणसामध्ये बंधूता वृद्धींगत करणारे केंद्र आहे
●बुद्ध विहार म्हणजे राष्ट्रीय विचारांचा प्रचार-प्रसार करणारे केंद्र आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत